मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था मध्ये 10वी ते पदवीधर पास उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | Multistate Co Operative Credit Society Bharti 2024

Multistate Co Operative Credit Society Bharti 2024 : संस्थेच्या उस्मानाबाद, लातुर, बीड, परभणी, सोलापुर, बीदर व इतर जिल्हयात कार्यरत असलेल्या शाखासाठी लिपीक / सेवक नेमणुक करावयाचे आहेत. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी, 12वी पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात समृध्दी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Multistate Co Operative Credit Society Bharti 2024 : Clerks / servants are to be appointed for the branches of the organization operating in Osmanabad, Latur, Beed, Parbhani, Solapur, Bidar and other districts. Applications are invited from eligible candidates for that. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी.
पदाचे नाव : लिपिक व सेवक पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 43 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️लिपिक – उमेदवार B.com, M.Com, B.Sc, M.Sc, BCA आहेत. MCA B.C. S., M.C.S शाखा पदवीधर, B.C.A., B.C.S., MCA साठी पदवी परीक्षेत किमान 50% गुण आवश्यक. MCS ला प्राधान्य दिले जाईल.
▪️नोकर – 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (Jobs in usmanabad)
◾अटीस अधिन राहुन उमेदवारानी आपले लेखी अर्ज आवश्यक कागदपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह दिनांक ०६.०५.२०२४ पर्यन्त पाठवावेत, मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
◾उमेदवार हा बी. कॉम, एम.कॉम, बी.एस.सी, एम.एस.सी, बी.सी.ए. एम.सी.ए. बी.सी. एस, एम. सी. एस शाखेचा पदवीधर असावा व पदवी परिक्षेमध्ये किमान ५० टक्के मार्क्स आवश्यक बी.सी.ए., बी.सी.एस, एम.सी.ए. एम.सी.एस यांना प्राधान्य दिले जाईल.
◾उमेदवारास संगणकाचे परिपुर्ण ज्ञान असावे, तसेच इंग्लीश, मराठी टायपींग अनिवार्य आहे.
◾अनुभवी उमेदवाराना प्राधान्य दिले जाईल.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : समृध्दी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि, श्री संत ज्ञानेश्वर मंदीर, सोलापुर-येडशीरोड उस्मानाबाद-४१३५०१
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!