को-ऑप अर्बन सोसायटी मध्ये 0115 नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | Multistate Society Bharti 2024

Multistate Society Bharti 2024 : संपूर्ण भारतात शाखा असलेल्या व बैंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या को-ऑप अर्बन सोसायटी या संस्थेत पूर्ण महाराष्ट्रातील शाखांमध्ये खालील नवीन रिक्त पदे भरायची आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी / 12वी / डिप्लोमा / पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. को-ऑप अर्बन सोसायटी मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Multistate Society Bharti 2024 : Co-op Urban Society, a leader in the banking sector with branches all over India, is seeking to fill the following new vacancies in branches across Maharashtra. Therefore, online applications are being invited from the eligible candidates.

भरती विभाग : मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आलेली आहे.
पदाचे नाव : शिपाई, क्लार्क, कॅशिअर व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 वय पुर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️शाखा व्यवस्थापक : M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
अनुभव : कमीत कमी ०५ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️सहायक शाखा व्यवस्थापक : M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
अनुभव : कमीत कमी ०५ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️पासिंग ऑफिसर : M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
अनुभव : कमीत कमी ०३ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️कॅशिअर : B.Com / B.A./B.Sc
अनुभव : कमीत कमी ०३ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️क्लार्क : B.Com / B.A./B.Sc
अनुभव : कमीत कमी ०३ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर : B.E. / M.C.A. / M.C.S. / B.C.S
अनुभव : कमीत कमी ०३ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर : Hardware Diploma अनुभव : कमीत कमी ०३ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️शिपाई : 10th पास असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये 0115 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (Jobs in Ahmadnagar)
◾इच्छुक उमेदवार यांनी त्यांचा नोकरी अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे ही शुक्रवार, दि. ०९/०८/२०२४ पर्यंत अर्ज करावा त्या नतर अर्ज करता येईल नाही.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!