मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. मध्ये 0298 नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू! | Multistate Society Bharti 2025

Multistate Society Bharti 2025 : संपूर्ण भारतात शाखा असलेल्या व बैंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या मल्टीस्टेट या संस्थेत महाराष्ट्र राज्यातील विविध शाखांमध्ये 0298 नवीन रिक्त पदे भरायची आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी, व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Multistate Society Bharti 2025 : Multistate, a leading banking institution with branches all over India, has 0298 new vacancies to be filled in various branches in Maharashtra. For this, applications are invited online (e-mail) from healthy, interested and eligible candidates who fulfill the following eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
एकूण पदे : 0290 जागा.
पदाचे नाव : शिपाई, लिपिक, रोखपाल व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व पदवीधर उत्तीर्ण.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
पदाचे नाव : शाखा प्रशासक, सहायक शाखा प्रशासक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, लिपिक, प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता, प्रशिक्षणार्थी हार्डवेअर अभियंता, शिपाई, विपणन कार्यकारी, विपणन लिपिक.
इतर आवश्यक पात्रता :
▪️शाखा व्यवस्थापक : 1] एम. कॉम एम.ए./ एम.एस्सी / एम.बी.ए फाइनान्स.
2] अनुभव: कमीत कमी ०५ वर्षाचा बैंकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️सहाय्यक शाखा व्यवस्थापक : 1] एस.कॉम / एम.ए./ एम.एस्सी / एम.बी.ए फाइनान्स.
2] अनुभव कमीत कमी ०५ वर्षाचा बैंकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️पासिंग ऑफिसर : 1] एम.कॉम / एम.ए./ एम.एस्सी / एम.बी.ए फाइनान्स
2] अनुभव : कमीत कमी ०३ वर्षाचा बैंकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️कॅशिअर : 1]  बी. कॉम / बी.ए./बी.एस्सी
2] अनुभव : कमीत कमी ३ वर्षाचा बैंकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️क्लार्क : 1] बी. कॉम / बी.ए./ बी.एस्सी.
2] अनुभव : कमीत कमी ३ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
▪️ट्रेनि सॉफ्टवेअर इंजिनिअर : 1] बी.इ/ यम.सी.ए / बी.सी.ए.यम.सी.एस/ बी. सी.एस.
2] अनुभव कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️ट्रेनि हार्डवेअर इंजिनिअर : 1] हार्डवेअर डिप्लोमा.
2] अनुभव कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️शिपाई : 1] १०वी पास असणे आवश्यक आहे.
▪️मार्केटिंग एक्झीकीटीव्ह : 1] १० वी पास असणे आवश्यक आहे.
▪️मार्केटिंग क्लार्क : 1] १० वी पास असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 0298 नवीन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : अहिल्यानगर.
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो/तिने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत.
◾इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या मेल आयडीवर आपले बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्र पाठवावे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ई-मेल पत्ता :
callcentre@renukamatamultistate.com
recruitment@renukamatamultistate.com
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!