Multistate Urban Bank Bharti 2024 : अर्बन को-ऑप. सोसायटी लि. च्या १५० कोटी व्यवसाय पूर्ण केलेल्या व महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात कार्यक्षेत्र असणाऱ्या बँक मध्ये महाराष्ट्र विभाग साठी नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक व ईतर रिक्त पदांच्या नियुक्ती साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. H.S.C. / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
Multistate Urban Bank Bharti 2024 : Urban Co-op. Society Ltd. 150 crores of business completed and the bank has Maharashtra, Karnataka, Gujarat area of operation has published advertisement for filling up new posts for Maharashtra Division. In this recruitment, applications are invited from eligible candidates for the appointment of Data Entry Operator, Clerk and other vacancies.
◾भरती विभाग : अर्बन को-ऑप. सोसायटी लि. द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक व इतर पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, पदवीधर, पदविकाधारक उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️लिपिक – H.S.C. / पदविकाधारक/ पदवीधर
▪️डाटा एंट्री ऑपरेटर – MCS/BCS/BCA/ MCA/B.E. (Computer)
▪️कर्ज विभाग अधिकारी – कोणतीही पदविकाधारक/ पदवीधारक
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 018 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सोलापूर जिल्हा (Jobs in Solapur)
◾अनुभव असल्यास प्राधान्य, स्थानिक उमेदवार असल्यास प्राधान्य.
◾संगणक (Computer) प्रणाली हाताळण्याचे कौशल्य असावे.
◾सदरचे अर्ज ज्या त्या शाखेच्या ठिकाणी अथवा मुख्य कार्यालय / नोंदणीकृत कार्यालय येथे पोहचावे.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर यावे.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾कोणत्याही स्वरूपातील अपूर्ण अर्ज आणि देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : • शाखा ठिकाण – इंदापूर, बेंबळे, उंबरे, करकंब, पंढरपूर, भाळवणी, वांगी, ता. करमाळा, पुणे- लक्ष्मी रोड, बार्शी, सासवड, परांडा, सोलापूर
• शाखा ठिकाण – नोंदणीकृत कार्यालय प्लॉट नं. २१, स्टेट बँक ऑफ इंडियाच्यासमोर, मार्केट यार्ड, टेंभुर्णी, पो. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर – ४१३ २११
◾अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२१८३-२३२३४५, मो. नं. ९४२१९५४६६४
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.