सरकारी नोकरी : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 4थी उत्तीर्ण / 7वी / 10वी / 12वी उमेदवारांची भरती | वेतन – 16,600 ते 52,400 रूपये.

📑 Pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🧾 अर्ज येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

बॉम्बे उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठामध्ये स्वयंपाकी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी न्यायालयात नोकरी मिळविण्याची इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾पदाचे नाव: स्वयंपाकी.
◾रिक्त पदांची संख्या: ०१
◾शैक्षणिक पात्रता:
उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा. तसेच स्वयंपाक करण्याचे आवश्यक ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
◾वेतन श्रेणी:
मॅट्रीक्स एस-३ स्तरावर ₹१६,६०० ते ₹५२,४००/- वेतन देय राहील. तसेच नियमानुसार इतर भत्त्यांचा लाभ मिळणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾वयोमर्यादा:
1) अराखीव (खुला प्रवर्ग) उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे.
2) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ४३ वर्षे आहे.
◾नोकरीचे ठिकाण: नागपूर.
◾अर्ज करण्याची पद्धत:
अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता:
प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४० ००१.
◾महत्त्वाची तारीख:
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०३ मे २०२५ आहे.
◾इच्छुक उमेदवारांनी वरील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून योग्य रीतीने अर्ज सादर करावा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!