मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कर्मचारी पदांची भरती सुरू! वेतन – 16,600 ते 52,400 रूपये | Mumbai High Court Bharti 2024

Mumbai High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालय आस्थापनेवर “सफाई कर्मचारी” पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तसेच प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदाची वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन रूपये 16,600 – 52,400 रूपये अधिक नियमानुसार देय भत्ते अशी राहील. प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहीत नमुन्यात आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या (Self Attested) छायांकित प्रतींसह दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने पाठवायचे आहेत. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. भरतीची संपूर्ण माहिती, जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai High Court Bharti 2024 : Applications are invited from healthy, willing and eligible candidates for the selection list and waiting list of candidates for the post of "Cleaning Staff" at Bombay High Court Establishment.

◾मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾पदाचे नाव : सफाई कर्मचारी.
◾शैक्षणिक पात्रता : 4थी उत्तीर्ण.
◾मासिक वेतन : 16,600 – 52,400 रूपये.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾अधिकृत जाहिरात,अधिक माहिती व अर्ज खाली उपलब्ध आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : 21 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. लगेच अर्ज करा.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (Jobs in Aurangabad)
◾सफाई कामगार” पदाची कर्तव्ये :
१) माननीय न्यायाधीशांच्या चेंबरची स्वच्छता तसेच तेथील स्वच्छतागृह, शौचालय आणि स्नानगृहे स्वच्छ व निटनिटके ठेवणे,
२) राजशिष्टाचार अधिकारी तथा न्यायालय रक्षक द्वारे नियुक्त केलेली इतर कोणतीही कामे,
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : “प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर ४३१ ००९”
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

error: Content is protected !!