Mumbai High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी कमीत कमी 4थी / 7वी / 10वी / 12वी किंवा इतर पात्रता धारक उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mumbai High Court Bharti 2025 : Applications are invited from the candidates who are eligible as on the date of publication of the advertisement for the selection list of candidates for the posts mentioned below at the premises of the Principal Branch of the Bombay High Court.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : मदतनीस / माळी.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 7वी / 10वी / 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 16,600 ते 52,400 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
◾इतर आवश्यक पात्रता :
1] उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा.
2) उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
3) अनुभव – उमेदवाराला किमान ३ वर्षांचा बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यार आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी (पुरुष/स्त्री/इतर) त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ‘इ’ मध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे पोस्टल ऑर्डर किवा डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह परिशिष्ट अ मधील नमुन्यानुसार, दिनांक २० एप्रिल, २०२५ रोजी किंवा त्या आधी पोहचेल या बेताने खालील पत्यावर फक्त स्पीड पोस्टाद्वारे (Speed Post) पाठवावेत.
◾उमेदवारांची निवड ही प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखतीत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे केली जाईल.
◾या निवड प्रक्रियेत निवड समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.