
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
12वी उत्तीर्ण आहात? बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये औषधनिर्माता ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 05 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 12वी 60% गुणांसह उत्तीर्ण, फार्मसीमध्ये डिप्लोमा किंवा फार्मसीमधील पदवी असणे आवश्यक आहे.
या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा रु. 20,000 पर्यंत दिले जाणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा: 18 – 38 वर्षे असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज सादर करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2025 आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: आवक जावक विभाग, पहिला मजला, खान बहादुर भाभा रुग्णालय बेलग्रामी रोड, कुर्ला (प) मुंबई. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.