Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या व्दारे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या अधिपत्याखाली विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. बृहन्मुंबई महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य खाते मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : The recruitment process of various posts has started under the National Urban Health Mission through the Municipal Corporation of Greater Mumbai. Applicants have been requested for that. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : विविध पदांची भरती करण्यात येत आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 32,000 ते 63,200 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview) व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾पदाचे नाव व मानधन :
▪️सल्लागार एपिडेमियोलॉजिस्ट – 73500/-
▪️बालरोगतज्ञ – 75000/-
▪️मानसोपचार तज्ज्ञ – 75000/-
▪️सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – 32000/-
◾वयोमर्यादा : 45 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : सदर पदे पुर्णतः कंत्राटी तत्वावर असेल, यासाठी मुलाखत घेण्यात येईल.
◾व्यावसायिक पात्रता :▪️सल्लागार एपिडेमियोलॉजिस्ट – एम. बी.बी.एस., एम.डी (पीएसएम)
▪️बालरोगतज्ञ – एम. बी.बी.एस., एम.डी (बालरोग)
▪️मानसोपचार तज्ज्ञ – एम.बी.बी.एस., एम.डी (मानसोपचारतज्ञ)
▪️सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस., बी.डी.एस, बी.ए.एम.एस, बी.एच.एम.एस. बी.यु.एम.एस) सह एम.पी.एच / एम.एच.ए किंवा एम.बी.ए हेल्थ केअर
◾रिक्त पदे : 011 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾निवड यादीतील उमेदवार मुलाखतीस पात्र असतील. उच्च शिक्षण आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
◾इच्छुक उमेदवारांनी बरील नमूदवरील आवश्यक पात्रता व अनुभव असलेल्या उमेदवाराने मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती सह दि. १० एप्रिल २०२४ रोजी सायं दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एच.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग १ ला मजला रुम नं. १३ डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत व मुलाखती करीता हजर रहावे. सदर रीक्त पदे भरेपर्यंत आठवडयाच्या प्रत्येक बुधवारी दुपारी ३.०० ते सायं ५.०० या वेळेत Walking Interview पद्धतीने सदर पदांच्या मुधावती घेण्यात येथील त्यावेळी अर्जदाराने अर्ज, प्रमाणपत्राच्या मुळ प्रती छायांकित प्रती सह हजर रहावे.
◾शेवटची दिनांक : 10 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एच.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग १ ला मजला रुम नं. १३ डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.