बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : मुंबई महानगरपालिकेत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील पदे भरण्यासाठी विहित अर्हता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून नियुक्तीसाठी घेण्यात येणा-या ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Applications are invited from the candidates possessing the prescribed qualifications for the online examination to be conducted for recruitment. However eligible interested candidates should submit their applications. There is a good and great opportunity to get a job in a big government department like Mumbai Municipal Corporation. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे.
भरती प्रकार : मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾मुंबई महानगरपालिका भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 43 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क : 1] खुला प्रवर्गाकरीता रु.1000/- (सर्व करासहित) 2] मागासप्रवर्गाकरीता रु. 900/- (सर्व करासहित)
पदाचे नाव : अनुज्ञापन निरीक्षक
व्यावसायिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
रिक्त पदे : 0118 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती केली जात आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई.
◾अनुज्ञापन निरीक्षक पदाच्या नियुक्तीसाठी कर्मचारी/उमेदवार विहित अर्हता व अटी शर्ती पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
◾उमेदवाराने खालील नमूद शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे यांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या छायांकित प्रती संबंधित कार्यालयातील सक्षम अधिका-यांकडून साक्षांकित करुन घेऊन तपासणीसाठी नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
◾उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र, पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबत गुणपत्रिका (सर्व सेमीस्टर/वर्ष यांच्या गुणपत्रिका) व एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण कैल्याचे प्रमाणपत्र), सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित छायांकित प्रती. विवाहित महिला उमेदवाराने विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र सादर करावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!