बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती! | पगार – 25,000 ते 30,000 रूपये | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयातील लो. टि. म. स. रुग्णालयाशी संलन्गित येथील रुग्णालयात लहान मुलांकरिता कुपोषण पुर्नवसन, संशोधन व प्रशिक्षण आरोग्य केंद्राकरीता (बालरोग चिकित्सा विभाग) मध्ये नवीन रिक्त पदासाठी पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Lokmanya Tilak General Hospital under Brihanmumbai Municipal Corporation started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline/Online through Lokmanya Tilak General Hospital under Brihanmumbai Municipal Corporation Official Website.

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बृहन्मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : विविध जागांसाठी भरती (मूळ जाहिरात पहा)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000 ते 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾ PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज
(Application)
येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती कालावधी : एक वर्षाच्या सेवेच्या कालावधी साठी भरण्यात येत आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️परिचारिका – बी. एस सी. नर्सिंग (B.sc Nursing), जीएनएम (GNM)
▪️आहारतज्ज्ञ व समुपदेशक – एम. एस. सी. न्युट्रिशन आणि डायटेटिक्स किंवा पी. जी. डिप्लोमा न्युट्रिशन आणि डायटेटिक्स.
रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)
◾कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे ठोक मानधना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इत्यादी अनुज्जेय असणार नाही.
◾त्यांच्या एक वर्षाच्या सेवेच्या कालावधीमध्ये दर ९० दिवसापूर्वी एक दिवसाचा तांत्रिक खंड देण्यात येईल.
◾नियुक्तीच्या वेळी उमेदवाराकडून रु. २००/- बाँडपेपरवर करारनामा करून घेण्यात येईल.
◾अर्जाचे विहित मुल्य भरून त्याची पावती जोसल्याशिवाय अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : लो. टी. म. स. रूग्णालयाच्या आवक जावक विभाग.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!