मुंबई महानगरपालिका मध्ये 4थी, 7वी, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी! | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : 4थी, 7वी, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करीता सफाई कामगारांची नियुक्ती करण्याकरिता पात्रता, निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी सी विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Mumbai Municipal Corporation is inviting applications from healthy, willing and eligible candidates for the appointment of cleaners for hospital.

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : सफाई कामगार (सफाई कर्मचारी) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 4थी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मुंबई महानगरपालिका भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वेतन मानधन : प्रतिदिन ०३ तासांकरिता मासिक ठोक वेतन रुपये ५०००/-
वयोमर्यादा : 22 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : पद कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता अर्ज मागिवण्यात येत आहेत.
एकूण पदे : 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾प्राप्त मंजुरीनुसार खालील नमूद केलेले पद कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता मगिवाण्यात येत आहेत.
२४.०६.२०२४ ते दि. ०२.०७.२०२४ या कालावधीत सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
◾इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
◾ अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्जदाराने चुकीची/ बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 02 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ७६, श्रीकांत पालेकर मार्ग, चंदनवाडी, मरीन लाईन्स, मुंबई ४०० ००२
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!