बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी! | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील खालील नमुद संर्वगातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी खालील नमुद केलेल्या अर्हता व अटींची पुर्तता करणा-या इच्छुक उमेदवारांकडुन लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Applications are invited to fill up the following vacancies in Lokmanya Tilak Municipal General Hospital and Medical College under Mumbai Municipal Corporation.

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.
भरती कालावधी : रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने (प्रत्येक 120 दिवसांच्या कालावधीनंतर 1 दिवसाचा खंड देवून) भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज शुल्क : 838/- रुपये.
पदाचे नाव : भौतिकोपचार तज्ञ
व्यावसायिक पात्रता : 1] B.Sc. Physiotherapy
2] उमेदवार माध्यामिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3] उमेदवार ‘डीओईएससीसी’ सोसायटीचे ‘सीसीसी’ किंवा ‘ओ स्तर’ किंवा ‘ए स्तर’ किंवा ‘बी स्तर किंवा ‘सी स्तर’ स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे ‘एम. एस. सी. आय. टी.’ किंवा जीईसीटीचे प्रमाणपत्र धारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सुट देण्याकरीता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी/वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾उमेदवाराने पदविका / पदवी परीक्षा एकापेक्षा जास्त प्रयत्नांत उत्तीर्ण केली असल्यास ती परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण केली याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी त्याचे बारकाईने अवलोकन करुन संकेतस्थळावर प्रसारीत केलेल्या अर्जाच्या तसेच वैयक्तीक माहितीपत्राच्या नमुन्यामध्ये अर्ज करावा. अर्जाचे विहित शुल्क भरुन त्याची पावती जोडल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरली जाईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : लो.टि.म.स. अनुक्रमे आवक जावक विभाग.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!