नवीन : मुंबई महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | पगार – 30,000 ते 90,000 रूपये | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या बाजुला असलेल्या मानसोपचार विभागाचे स्थानांतरण करून हाय डिपेन्डन्सी युनिट सुरु करण्यासाठी नवीन विविध रिक्त पदासाठी या संवर्गातील अतिरिक्त पदे भरण्याकरिता अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात वैद्यकीय अधिक्षक रुग्णालय, मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Mumbai Municipal Corporation started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline/Online through Mumbai municipal corporation Official Website.

भरती विभाग : मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) ने परवानगी दिल्या नंतर ही भरती प्रक्रिया आयोजीत केली आहे.
पदाचे नाव : विविध जागांसाठी ही भरती होत आहे. खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 ते 90,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 50 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेतm
भरती कालावधी : सदर नियुक्ती हया १ वर्षाकरीता (एका वेळी सहा महिन्यांच्या) कालावधी साठी राहील.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️परिचारीका : 1] बारावी (सायन्स), जनरल नर्सिंग मिडवाइफरी ३ वर्षाचा कोर्स MNC Registration (Maharashtra Nursing Council).
2] संगणक MSCIT परिक्षा उत्तीर्ण असावा,
3] १०० गुणांची मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
▪️सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी : 1] उमेदवार मान्याताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस/ समकक्ष पदवीधर
2] उमेदवार महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणीकृत असावा.
3] उमेदवारांस संगणकाचे आवश्यक ते ज्ञान असावे.
एकूण पदे : 029 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾सदर नियुक्ती हया १ वर्षाकरीता (एका वेळी सहा महिन्यांच्या) (४५ दिवसानंतर एक दिवसाचा खंड देऊन) अथवा सदर पदांवर कायम तत्वावर उमेदवार प्राप्त होईपर्यंत या पैकी जे अगोदर असेल.
निवड प्रक्रिया : शैक्षणीक अर्हतेच्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या टक्केवारीनुसार उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येईल.
◾प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात
◾कंत्राट कालावधीत काम करणा-या उमेदवारांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात असल्याने त्यांची सदर अधिकार प्रशासनास राहतील. भविष्यात त्यांना त्यांच्या पदावर हक्क सांगता येणार नाही.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 & 26 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर (पूर्व) / आस्थापना विभाग कार्यालय, पहिला मजला, राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर (पूर्व), मुंबई-400077.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!