Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक लेखापाल व लिपीक या पदासाठी जाहिरात गरीब रुग्ण निधी विभागाकरिता प्रतिमाह निश्चित वेतनावर वरील पदांकरिता इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यांत येत आहेत. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Advertisement for the post of Assistant Accountant and Clerk under Brihanmumbai Municipal Corporation is inviting applications from interested candidates for the above posts on fixed salary per month for Poor Patient Fund Department.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : विविध जागांसाठी भरती होत आहे. (मूळ pdf जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000 ते 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
◾सहाय्यक लेखापाल : • मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान बी.कॉम लेखापाल पदाची महाराष्ट्र शासनातील आणि खाजगी स्वस्थेतील अर्हता व किमान आवश्यक अनुभवाची माहिती सादर करावी.
▪️ Accounting & Finance परिक्षा उतीर्ण, लेखापाल/सहाग्यक लेखापाल या पदावर आवश्यक विषय किमान तीन वर्षे काम केल्याचा अनुभव, सनदी लेखापाल (सीए) यांचेकडे काम केलेले असल्यास प्राधान्य.
▪️उमेदवारास इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषेत लिहीता, वाचता व बोलता येणे आवश्यक, मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.
◾लिपिक : • मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवीधर MS-CIT परिक्षा उत्तीर्ण शासकीय मान्यताप्राप्म संख्येचे मराठी टंकलेखनाचे प्र.मि.कलेखनाचे ४०..मि. आवाक प्रशासकीय कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव संगणकाचे परिपूर्ण ज्ञानलाईन व इंटरनेट कामाचा अनुभव मराठी, इंगजी आणि हिंदी या भाषेत लिहीता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : सदर पदावरील नियुक्ती ही पूर्णतः कंत्राटी तत्वावर आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾इच्छूक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्जाप्रमाणे, आपली माहिती भरुन, योग्य ती कागदपत्रे साक्षांकित करुन, अर्जासोचत जोडावीत.
◾मुलाखत – निवड केलेल्या उमेदवारास वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांक (Whatsap Number) व ई मेल आयडीवर मुलाखतीसाठी कळविण्यांत येईल, निवड केलेल्या उमेदवारास त्वरीत कामावर रुजू होणे आवश्यक राहील. उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 02 ऑगस्ट 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा.य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, आवकजावक विभाग, तळमजला, जी, इमारत मुंबई सेंट्रल, मुंबई- ४०० ००८ / वैद्यकिय अधिक्षक, अक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय, मेजर परमेश्वरन मार्ग, वडाळा (प.) मुंबई ४०० ०३१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.