Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध खात्यात काम करणा-यासाठी कार्यकारी सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे मानधन तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. 10वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Brihanmumbai Municipal Corporation has started inviting applications from eligible candidates to fill the vacant posts of Executive Assistant cadre for working in various departments under the Brihanmumbai Municipal Corporation.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी.
◾पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक ही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, वाणिज्य/ विज्ञान/ कला/ कायदा पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 22,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे.
◾भरती कालावधी : संवर्गाची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी जाहिरात केली आहे.
◾पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक.
◾व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. आणि
2] उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य/ विज्ञान/ कला/ विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
3] उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
4] उमेदवारान शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
5] उमेदवाराजवळ एमएससीआयटी (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन नमूद केलेल्या संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तर्णी केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
6] उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेनटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.
7] डेटा एन्ट्री ऑपरेटर कामकाजाचा अनुभव असल्यास त्यांना प्राध्यान्य दिले जाईल.
◾एकूण पदे : 030 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾खालील कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती सदर अर्जासोबत सादर कराव्यात.
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. वास्तव्याचा पुरावा (आधार कार्ड/ पासपोर्ट/ वाहनचालक परवाना/ वीज देयक [बिल]/ दुरध्वनी देयक [बिल])
4. माध्यमिक शालांक (एसएससी) परिक्षेची गुणपत्रिका
5. ओळख पुरावा (आधार कार्ड/ वाहनचालक परवाना/ पारपत्र [पासपोर्ट ] | मतदान ओळखपत्र) उच्च माध्यामिक शालांत (एचएससी) परिक्षेची गुणपत्रिका.
6. पदवी परिक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
7. इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
8. एमएससीआयटी (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.
9. दोन पासपोर्ट आकाराचे सच्या काढलेले छायाचित्रे
10. शैक्षणिक अर्हता व अनुभव या संबंधित असलेले इतर कागदपत्रे.
11. अनुभव प्रमाणपत्र.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.