मुंबई महानगरपालिका मध्ये 01846 नवीन रिक्त पदासाठी भरती! | पात्रता – 10वी व पदवीधर उत्तीर्ण | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी नुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील “कार्यकारी सहायक” या संवर्गातील तब्बल 01846 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावेत. 10वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. जाहिरात मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची आवश्यक माहिती, पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : As per the approval of Municipal Commissioner, as many as 01846 vacancies in the cadre of "Executive Assistant" in Group-C in various departmental establishments of Brihanmumbai Municipal Corporation are to be filled by direct service. If you are eligible then apply online today.

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका, सामान्य प्रशासन विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण जागा : या भरती मध्ये तब्बल 01846 पदे भरली जात आहेत.
पदाचे नाव : कार्यकारी सहायक ही पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (मूळ PDF जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,900 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
मासिक / वेतन : दरमहा रु. 25,500 – ते 81,900 रुपये पर्यंत.
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार.
ऑनलाइन परिक्षा शुल्क :
▪️अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता – 1000/- रुपये.
▪️मागास प्रवर्गातील’ उमेदवारांकरिता – 900/- रुपये.
व्यावसायिक पात्रता :
▪️उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
▪️उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
▪️उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
▪️उमेदवाराजवळ ‘एम.एस.सी.आय.टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे.
◾सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदांकरिता घेण्यात येणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परिक्षा, महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रातील मुंबई शहरासह सहा प्रशासकीय विभागातील (उदा: कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती] मध्यवर्ती शहरांमध्ये घेण्यात येईल.
निवड प्रक्रिया : कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे, सामाईक गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवडयादी तयार करण्यात येईल. सामाईक गुणवत्ता यादीतील दोन किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असल्यास, पुढील निकष लागू राहतीलः- पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांनुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल. ब. उपरोक्त ‘अ’ प्रमाणे गुण समान असल्यास, पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्यक्रम देण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!