Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करतो आणि भारतातील अतिश्रीमंत महापालिका आहे. तरी या बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 01846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Eligible candidates will be selected to fill 01846 vacancies in Brihanmumbai Municipal Corporation through direct service. Applications are invited from eligible candidates for that. The recruitment advertisement has been published by Brihanmumbai Municipal Corporation.
◾भरती विभाग : मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन – State Government) अंतर्गत ही भरती जाहिर केली जात आहे.
◾या भरती मध्ये तब्बल 01846 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾मासिक वेतन : या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,900 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज मागविण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾ऑनलाइन परिक्षा शुल्क :
▪️अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता – 1000/- रुपये.
▪️मागास प्रवर्गातील’ उमेदवारांकरिता – 900/- रुपये.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क’.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️उमेदवार 45% गुणांसह पदवीधर उत्तीर्ण असावा.
▪️उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
▪️उमेदवाराजवळ ‘एम.एस.सी.आय.टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनामः लिपिक) या संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदांकरिता घेण्यात येणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परिक्षा, महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रातील मुंबई शहरासह सहा प्रशासकीय विभागातील (उदा: कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती) मध्यवर्ती शहरांमध्ये घेण्यात येईल.
◾शेवटची दिनांक : 11 ऑक्टोंबर 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.