Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : जे उमेदवार सरकारी नोकरी शोधत असतील ते पण मुंबई मध्ये त्यांना ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. मुंबई महानगरपालिके मध्ये 0690 नवीन रिक्त पदासाठी विहित अर्हता व अटीची पूर्तता करणा-या पात्र व इच्छुक उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात मुंबई महानगरपालिका, नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Candidates who are looking for government jobs also have a good chance to get this job in Mumbai. Mumbai Municipal Corporation has published advertisement to fill 0690 new vacancies.
◾भरती विभाग : या भरतीची जाहिरात मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 0690 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : विविध पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 44,900 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾मुंबई महानगरपालिका भरतीची पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
◾मासिक वेतन : विविध पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे पर्यंत फक्त.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 26 नोव्हेंबर 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) : इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/उत्पादन अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा.
▪️कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) : सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील अभियांत्रिकी डिप्लोमा.
◾नोकरी ठिकाण : मुंबई मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी.
◾बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/forProspects/Careers-All/Recruitment/CityEngineer या संकेतस्थळावर सदरची विस्तृत जाहिरात, अटी व शर्तीसह प्रसिध्द करण्यात येईल.
◾संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विहित अर्हता व अटीची पूर्तता करणा-या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन, जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पध्दतीने, विहित वेळेत सादर करावा.
◾उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी. उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ मदतकक्षाचा संपर्क तपशील महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
◾सोबतचा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय मधील निदेशानुसार उपलब्ध एकूण 250 पदावर 3 पदे आरक्षित होत आहेत. त्यापैकी 2 पदे संस्थात्मक व पद संस्थाबाह्य प्रवर्गाकरिता अशी एकूण 3 पदे आरक्षित होत आहेत.
◾वर नमूद केल्याप्रमाणे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका कडे राखून ठेवण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.