Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 690 पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र शासन मध्ये सरकारी नोकरी मिळवायची उत्तम संधी आहे. विहित अर्हता व अटीची पूर्तता करणा-या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Mumbai Municipal Corporation has published an advertisement for the recruitment of a total of 690 posts. There is a great opportunity to get a government job in the Maharashtra Government. Online applications are being invited from eligible and interested candidates who fulfill the prescribed qualifications and conditions.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मुंबई महानगरपालिका व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार व्दारे परवानगी दिल्या नंतर ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾एकूण जागा : 0690 पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : 41,800 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वय : या भरतीसाठी 18 ते 33 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
◾भरती पदांचे नाव :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य).
2) कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल).
3) दुय्यम अभियंता (स्थापत्य).
4) दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत).
◾इतर व व्यावसायिक पात्रता : वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Government Job in Mumbai)
◾ या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहितीसाठी तुम्ही http://portal.mcgm.gov.in/for Prospects/Careers-All/Recruitment/CityEngineer या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
◾पात्र उमेदवारांनी जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पध्दतीने, विहित वेळेत सादर करावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2024 ही आहे.
◾या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.