बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती सुरू! Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभागातील विवीध संवर्गातील रिक्त पदे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून, ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळसेवेने भरावयाची आहेत. विहित अर्हता धारण करणाऱ्या व अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : For filling up the new posts of Brihanmumbai Municipal Corporation, candidates are required to apply online, take online objective test and fill them directly. Eligible and interested candidates have to submit online application.

◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेले मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- ते रु. 81,100/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾मुंबई महानगरपालिका भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 – 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट). वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे
◾पदाचे नाव : मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ).
◾व्यावसायिक पात्रता : 1] उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयवात ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. 2] उमेदवार SAP HCM प्रमाणपत्रधारक असावा आणि Indian payroll मधील (Payroll Configuration, Running Payroll etc.) प्रत्यक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा. 3] उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी व इंग्रजी हे प्रत्येकी १०० गुणांचे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 4] उमेदवार संगणक ज्ञानाची MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
◾रिक्त पदे : 038 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾उमेदवाराने नियुक्तीपूर्वी खाली नमूद केलेली प्रमाणपत्रे/ कागदपत्रे यांच्या मुळ प्रती तसेच त्यांच्या छायांकित प्रती तपासणीसाठी नियुक्ती प्राधिका-याकडे सादर करणे आवश्यक आहे. अ) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करावे लागेल, वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकारी दंडाधिकारी यांनी दिलेले विहित नमुन्यातील वयाचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे (मूळ जाहिरात पहा.)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!