Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका व्दारे सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत आस्थापनेवरील नवीन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. खालील नमूद अर्हता धारण केलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Brihanmumbai Municipal Corporation is going to fill the new vacant posts in the establishment under Public Health Department. Applications are invited from candidates possessing the following mentioned qualifications.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मुंबई महानगरपालिका भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 13 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन/ मानधन : 16,000/- रुपये.
◾वयोमर्यादा : 33 वर्ष.
◾भरती कालावधी : एका वर्षाकरिता कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : क्ष-किरण सहाय्यक
◾व्यावसायिक पात्रता : उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठामार्फत चालविला जाणारा क्ष-किरण विषयातील बी.पी.एम.टी हा 3 वर्षाचा पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उतीर्ण झालेला असावा. (प्रथम प्राधान्य)
किंवा उमेदवार 12 वी (विज्ञान) / 12 वी (MCVC) आणि रेडीओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण असावा. (द्वितीय प्राधान्य)
◾रिक्त पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील विभाग/ कार्यालये यांच्या आस्थापनेवरील ‘क्ष-किरण सहाय्यक’ यांच्या रिक्त पदांच्या प्रमाणात आणि कार्यभार पाहुन कंत्राटी पध्दतीने प्रत्येकी रु. 16000/- (सोळा हजार मात्र प्रतिमाह) मानधनावर प्रत्येकी सहा महिन्यांनी एक दिवसाचा तांत्रिक सेवाखंड देऊन एका वेळी सहा महिन्यांच्या कालावधीकरिता स्थानिक पातळीवर कंत्राटी तत्वावरील ‘क्ष-किरण सहाय्यक या पदांकरीता अर्ज मागवुन निवडीने भरण्यात येतील.
◾वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय समुह यांचे कार्यालय येथे जाहिरात प्रसारित झाल्यापासुन (दि. २८.०३.२०२४ पर्यंत) आलेले अर्ज वॉक-इन पध्दतीने निवडण्यात येतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय अधिक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई-400015.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.