बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 0118 रिक्त पदासाठी भरती जाहिर! Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अन्वये दिलेल्या मंजुरीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील येथे नमूद रिक्त पदाच्या नियुक्तीसाठी घेण्यात येणा-या ऑनलाईन परिक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : As per the approval given by the Brihanmumbai Municipal Commissioner, applications are being invited online for the online examination conducted for the appointment of interested candidates in all the departments under the jurisdiction of the Municipal Commissioner in the Brihanmumbai Municipal Corporation.

◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 29,200 ते 92,300 रूपये मिळणार आहे.
◾मुंबई महानगरपालिका भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 43 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज शुल्क :▪️खुला प्रवर्गाकरीता रु.1000/- (सर्व करासहित)
▪️ मागासप्रवर्गाकरीता रु. 900/- (सर्व करासहित)
◾पदाचे नाव : अनुज्ञापन निरीक्षक
◾व्यावसायिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
◾रिक्त पदे : 0118 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Government Job In Mumbai)
◾अनुज्ञापन निरीक्षक पदाच्या नियुक्तीसाठी कर्मचारी/उमेदवार विहित अर्हता व अटी शर्ती पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!