Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांसाठी अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीता असलेल्या पदासाठी विहीत अर्हता/अटींची पुर्तता करीत असून सदर कंत्राटी पदाकरिता ते पात्र आहेत. या भरती मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई व इतर पदे भरली जात आहेत. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 : An advertisement has been published for the recruitment of various posts across different categories under the Mumbai Municipal Corporation. Applications are invited from candidates who possess the requisite educational qualifications and eligibility criteria as specified in the said advertisement.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव: डेटा एन्टी ऑपरेटर, शिपाई, परिचारीका व इतर पात्रता.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / पदवीधर / डिप्लोमा / पदवी / इतर पात्रता. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 50,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक नेत्रचिकित्सा शास्त्र विभाग, सहाय्यक प्राध्यापक श्रवणशास्त्र व वाकोपचारतज्ञ, सहाय्यक फिजिओथेरपिस्ट, सहाय्यक व्यवसायोपचारतज्ज्ञ, श्रवण व – वाकोपचारतज्ञ श्रेणी १, काउंसलिंग सायकॉलॉजिस्ट, श्रवण व वाकोपचारतज्ञ श्रेणी-2, कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ज्ञ, विशेष प्रशिक्षक-।, विशेष प्रशिक्षक-।।, परिचारीका, दंतरोग तंत्रज्ञ, डेटा एन्टी ऑपरेटर, शिपाई.
◾इतर आवश्यक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलांसाठी, वरती दिलेली अधिसूचना PDF पहा.
◾एकूण पदे : 021 जागा.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : 07 एप्रिल 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.

