‘मुंबई महानगरपालिका’ अंतर्गत 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | वेतन – 15,500 ते 40,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. मुंबई महानगरपालिका व्दारे 10वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक ही 05 पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने होत आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सदर पदांवरील नियुक्ती ही राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या मंजुर प्रकल्प अंमलबजावणी आराखाड्यानुसार करण्यात येत येईल. भविष्यात मंजुर प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात सदर पदांस मंजुरी मिळाली नसल्यास आपली नियुक्ती तात्काळ संपुष्टात येईल. पद संख्येत बदल, निवड तसेच रद्द करण्याचे सर्व अधिकार कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे असतील.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

इच्छुक उमेदवारांनी वरील नमूदवरील आवश्यक पात्रता व अनुभव असलेल्या उमेदवाराने मूळ कागदपत्रासह दिलेल्या अतिंम तारखेला सायं ५.०० वाजेपर्यंत अधिष्ठाता, लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालय व लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकिय महाविद्यालय शीव, (मायन रुग्णालय) यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 ही आहे.


error: Content is protected !!