मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘सफाई कर्मचारी’ पदांची भरती प्रक्रिया सुरू! | पात्रता : 4थी, 7वी, 10वी उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

मुंबई महानगरपालिकेत नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सफाई कामगार पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुमचे शिक्षण कमी असेल आणि नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. 02 जुलै 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!