मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! वेतन – 29,200 ते 92,300 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये परवाना निरीक्षक व्दारे अनुज्ञापन निरीक्षक ही रिक्त असलेले पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण पदांच्या 118 रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज 20 एप्रिल 2024 रोजी पासून सुरु होणार. मुंबई महानगरपालिका मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 ही आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हि गोष्ट लक्षात घ्यायची आहे कि ही भरती विभाग अंतर्गत भरती आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!