मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती सुरू! वेतन – 25,500 ते 81,100 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 038 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) पदाची रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जात आहे. शैक्षणिक पात्रता पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. निवड झालेल्या उमेदवारांना वेतन दरमहा रु. 25,500/- ते रु. 81,100/- पर्यंत दिले जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 18 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!