पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
मुंबई मध्ये चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी आहे. मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदाची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. रक्त संक्रमण अधिकारी या पदासाठी ही भरती होत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. 90,000/- रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. 20 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचून घ्या.