नवीन अपडेट : मुंबई पोलीस मध्ये शिपाई व चालक पदांची 03523 जागांसाठी भरती सुरू! Mumbai Police Bharti 2024

Mumbai Police Bharti 2024 : मुंबई पोलीस विभाग मध्ये पोलीस शिपाई, बँड्समन आणि ड्रायव्हर पदांच्या एकूण 03523 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस येथे 1800+ रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पोलीस उप आयुक्त व मुंबई पोलीस द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई पोलीस भरती 2024 ची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Police Bharti 2024 : Mumbai Police Department is inviting online applications from eligible candidates to fill up a total of 03523 vacancies for the posts of Police Constable, Bandsman and Driver.

◾भरती विभाग : पोलीस उप आयुक्त मुंबई व मुंबई पोलीस द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पोलीस विभागात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : मुंबई पोलीस दलात तब्बल 03523 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई व कारागृह शिपाई.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी)
◾मासिक वेतन : 21700 ते 69100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾मुंबई पोलीस भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा :▪️खुला वर्ग :- 18 ते 28 वर्षे
▪️मागासवर्गीय :-18 ते 33 वर्षे
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज शुल्क :▪️खुला प्रवर्ग : रु. 450 /-
▪️मागास प्रवर्ग : रु. 350 /-
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Government Jobs in Mumbai)
◾या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2024.mahait.org पोर्टल द्वारे करायचा आहे.
◾अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
◾अतिंम तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : ३१ मार्च २०२४ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!