
मुंबई पोलीस शिपाई जाहिरात | येथे क्लीक करा |
मुंबई पोलीस चालक जाहिरात | येथे क्लीक करा |
मुंबई पोलीस कारागृह जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
राज्यात पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. तब्बल 1800+ पदांची भरती सुरू झाली आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, बँड्समन आणि ड्रायव्हर पदांच्या एकूण 3523 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज 5 मार्च 2024 पासून सुरू झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. तुम्ही या भरतीसाठी उत्सुक व पात्र असाल तर आजचं अर्ज करा. कारण अर्ज करण्यास कमी कालावधी असल्यावर वेबसाईट लोड होण्यास वेळ लागतो. त्यामुळे आजचं अर्ज करा.