
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
वेळोवेळी सुधारित केलेल्या अप्रेंटिस कायदा, १९६१ अंतर्गत पदवीधर/पदविका अप्रेंटिसच्या नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 1 वर्षाच्या अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी पात्र पदवीधर / पदविका धारकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई विद्यापीठ मध्ये प्रशिक्षणार्थी (वित्त आणि लेखा सहाय्यक, निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कायदा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, सुतार, प्लंबर, मेसन, चालक, मल्टी टास्क ऑपरेटर) या एकूण 094 पदांच्या प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या प्रशिक्षणासाठी सहभागी असलेल्या उमेदवारां मानधन पदव्युत्तर पदवीसाठी रु.९०००/-, आणि डिप्लोमासाठी रु.८०००/- असेल. तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2025 आहे. हे प्रशिक्षण पश्चिम प्रदेशातील अप्रेंटिस प्रशिक्षण मंडळ (BOAT-WR) द्वारे नियंत्रित केले जाईल. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.