मुंबई विद्यापीठ मध्ये नवीन रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू! | Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठ अंतर्गत गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करियर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट (GICED) येथे खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. 12वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. मुंबई विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुंबई विद्यापीठ व गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai University Bharti 2024 : Eligible candidates are being asked to apply for the following posts at Garware Institute of Career Education and Development (GICED) under the University of Mumbai. However, eligible candidates should submit their applications as soon as possible. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : मुंबई विद्यापीठ व गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे
पदाचे नाव : शिपाई, समुपदेशक व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : 12वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मुंबई विद्यापीठ भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व मासिक वेतन / मानधन :
▪️पदोन्नती सल्लागार – 43,200/- रुपये.
▪️सिस्टम ऑफिसर – 24,000/- रुपये.
▪️शिपाई – 10,800/- रुपये.
वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे (पोस्टनुसार).
◾भरती कालावधी : ही नियुक्ती 6 महिन्यांसाठी केली जाईल आणि या कामगिरीच्या आधारावर.
व्यावसायिक पात्रता :
▪️पदोन्नती सल्लागार – ५५% गुणांसह एमबीए आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️सिस्टम ऑफिसर – B.Sc.IT, B.C.A आणि अनुभव असणे आवश्यक.
▪️शिपाई – १२वी पास आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾दिलेल्या तारखेला गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू), मुंबई 400 098 येथे सकाळी 11 वाजता आपला बायोडाटा, आवश्यक कागदपत्रे आणि भरलेला विहित फॉर्म आणि तपशीलांसह यावे.
◾जीआयसीईडी आणि मुंबई विद्यापीठाच्या वेबसाइटवरील पदाची पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 29 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू), मुंबई  ४०० ०९८.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!