PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज 02 ऑक्टोंबर 2024 पासून सुरू होतील.) |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत रिक्त असलेल्या पदांच्या जागा भाण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मध्ये ऑफिस अटेंडंट (कार्यालय परिचर) ही पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
एकूण 0108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. 02 ऑक्टोंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.