राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या वेतनाची नोकरी मिळवा | NABARD Bharti 2024

NABARD Bharti 2024 : संपूर्ण भारत सरकारच्या मालकीची अखिल भारतीय सर्वोच्च संस्था, व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये खालील 0108 रिक्त पदांच्या नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता असलेल्या भारतीय नागरिकांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज आमंत्रित करत आहेत. 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीरत केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य महाव्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, व कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NABARD Bharti 2024 : The All India Apex Institution owned by the All India Government, and the National Agricultural and Rural Development Bank are inviting applications from Indian citizens having the required qualifications for the appointment of the following 0108 vacancies through online mode only.

भरती विभाग : कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट (कार्यालय परिचर)
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
रिक्त पदे : 0108 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई मधे नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी निर्माण.
◾रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वय, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया इत्यादींशी संबंधित संपूर्ण तपशिलांसाठी कृपया बँकेच्या www.nabard.org वेबसाइटवर उपलब्ध आहे.
◾ अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
◾निवडी पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक कडे राखून ठेवण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!