नगरपालिका मध्ये 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! | Nagar palika Bharti 2024

Nagar palika Bharti 2024 : 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. मडगाव नगरपालिका यांचेकडून पुढे नमूद करण्यात आलेल्या पदांची कायमस्वरूपी तत्त्वावर भरती करण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. नगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य अधिकारी, नगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagar palika Bharti 2024 : Applications in the prescribed format are invited for the recruitment of the following posts on permanent basis by the Municipality. However, 10th, 12th passed candidates have good chance to get permanent job. However interested and interested candidates should submit their applications.

भरती विभाग : मडगाव नगरपालिका द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
◾कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : कनिष्ठ विभाग लिपिक, साइट पर्यवेक्षक, सहायक गवंडी.
शैक्षणिक पात्रता : 4थी / 10वी / 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध करून दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : वय ४५ वर्षपिक्षा अधिक नसावे.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ विभाग लिपिक (लोअर डिव्हिजन क्लर्क) :
1] उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त तुल्य असणे.
2] किमान ३ महिने कालावधीच्या संगणक प्रशिक्षण यामधील प्रमाणपत्र.
3] ४०. शब्द प्रती मिनिट गतीनुसार टंकलेखन असणे.
4] कोंकणी भाषेचे ज्ञात. अपेक्षितः मराठी भाषेचे ज्ञान असणे.
▪️साइट सुपरवायझर :
1] एस.एस.सी 10वी उत्तीर्ण असावा.
2] कोंकणी भाषेचे ज्ञात. अपेक्षितः मराठी भाषेचे ज्ञान असणे.
▪️सहाय्यक गवंडी :
1] इ. चौथी उत्तीर्ण असावा आणि बांधकाम क्षेत्रातील काम करण्याचा किमान २ वर्षांचा व्यावसायिक अनुभव असावा.
2] कोंकणी भाषेचे ज्ञान असणे.
एकूण पदे : 013 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मडगाव नगरपालिका (गोवा).
◾निकषांची पूर्तता करू शकत असरणारे पात्र उमेदवारच केवळ अर्ज सादर करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे :
1) जन्म दाखला.
2) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
3) वैध रोजगार विनिमय नोंदणी पत्र.
4) १५ वर्षे रहिवासाचे प्रमाणपत्र.
5) सक्षम प्राधिकृतीकडून जारी करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र
6) इ. कागदपतत्रे.
◾साक्षांकित प्रती तसेच विहित नमुन्यातील अर्जावर चिकटविण्यात आलेले पासपोर्ट आकारातील छायाचित्र गासोबत आपले अर्ज या कार्यालयाकडे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत प्रत्यक्ष पोच (हँड डिलिव्हरी) करावेत.
◾अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 रोजी सायं. ५.०० वा. पर्यंत अशी आहे. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾आपले अर्ज हे मुख्य अधिकारी, मडगाव नगरपालिका, मडगाव-गोवा यांना संबोधित केलेले असणे आवश्यक आहे. विहित तारखेच्या नंतर प्राप्त झालेले आणि विहित नमुन्यात नसणारे / अपूर्ण/ किंवा संबंधित कागदपत्रे सोबत न जोडलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
◾वय ४५ वर्षपिक्षा अधिक नसावे (शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेले आदेश किंवा सूचनांना अनुसरून शासकीय कर्मचाऱ्यांकरिता ५ वर्षापर्यंत शिथिलता) आणि शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेले आदेश आणि सूचनांना अनुसरून राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता शिथिलता.
◾विविध पदांकरिता स्वतंत्र अर्ज सादर करणे अनिवार्य आहे आणि आपल्या अर्जामध्ये आपला प्रवर्ग नीट नमूद करणे अनिवार्य आहे.
◾जे उमेदवार आधीच शासकीय सेवेत कार्यरत आहेत, त्यांनी आपले अर्ज योग्य माध्यमाद्वारे सादर करणे आवश्यक आहे.
◾मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता टीए देण्यात येणार नाही.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!