Nagar Panchayat Bharti 2024 : राज्यातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणकरिता नगर पंचायत मध्ये रिक्त असलेले पदाची नियुक्ती करण्याकरिता खालील पात्रता धारण करणान्या इच्छुक उमेदवारांकडून आवश्यक त्या कागदपत्रांसहित अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत केली जात आहे. भरतीची जाहिरात मुख्याधिकारी, नगरपंचायत द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Nagar Panchayat Bharti 2024 : Applications along with necessary documents are invited from interested candidates possessing the following qualifications for the appointment of vacant posts in Nagar Panchayat for Swachh Survekshan under the Swachh Maharashtra Mission in the state.
◾भरती विभाग : स्वच्छ महाराष्ट्र अभियान व मुख्याधिकारी, नगरपंचायत द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : नगरपंचायत मध्ये नोकरी करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 45,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा 35 वर्षे.
◾भरती कालावधी : ही नियुक्ती ही ११ महिन्यांपर्यंत राहील.
◾पदाचे नाव : शहर समन्वयक.
◾व्यावसायिक पात्रता :
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातील खालीलपैकी कोणतीही पदवी.
अ) बी.ई/ बी.टेक (कोणतीही शाखा)
आ) बी.आर्क इ) बी. प्लानिंग
ई) बी.एस्सी./ एम.एस्सी. (कोणतीही शाखा)
2] नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा किमान 6 महिन्यांचा अनुभव आवश्यक.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
◾नोकरी ठिकाण : कडेगाव, जि. सांगली.
◾सदर पदाकरिता अपेक्षित कामाचे स्वरूप, उमेदवारांसाठी सविस्तर सूचना, अटी, शर्ती व विहित नमुन्यातील अर्ज कडेगाव नगरपंचायत कडेगाव, कार्यालयामध्ये दिनांक २८/११/२०२४ ते ०६/१२/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
◾कमाल वयोमर्यादा 35 वर्षे (शहर समन्वयक म्हणून अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास अनुभव वयोमर्यादा शिथिल करता येईल.)
◾नियुक्ती ही कंत्राटी पध्दतीने शहर समन्वयकाची नियुक्ती ही ११ महिन्यांपर्यंत राहील. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾वर नमूद केल्याप्रमाणे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾उमेदवारांनी मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी देणे अनिवार्य आहे.
◾सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी/ कोणत्याही कारणास्तव/ कोणत्याही टप्यावर/ पुर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचा/ फेरबदल करण्याचा अधिकार कडेगाव नगरपंचायत यांचेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 डिसेंबर 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : नगर पंचायत कडेगाव, जि. सांगली.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.