नगरपंचायत मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! | डाटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती सुरू! | Nagar panchayat Bharti 2024

Nagar panchayat Bharti 2024 : सर्व पात्र इच्छुक उमेदवारांना कळविण्यात येते की, कौशल्य, रोजगार उद्योजगता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदांची निवड करण्यासाठी नगरपंचायत मार्फत विहित नमुन्यात खालील तपशिलाप्रमाणे अर्ज मागविण्यांत येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. नगरपंचायत मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात मुख्याधिकारी नगरपंचायत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagar panchayat Bharti 2024 : Under the Chief Minister's Youth Work Training Scheme, applications are being invited through the Municipal Panchayat in the prescribed format as per the following details for selecting the posts of Data Entry Operator.

भरती विभाग : मुख्याधिकारी, नगरपंचायत द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आलेली आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) ही पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत .
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर. (Data Entry Operator)
व्यावसायिक पात्रता :
1] कोणत्याही शाखेतील पदवी
2] MSCIT
3] Typing, English 40 wpm
4] Typing. Marathi 30 wpm
एकूण पदे : 02 रिक्त पद भरणार आहे.
◾उमेदवारांनी निवड करण्यासाठी इच्छुकांनी वर दर्शविल्यामागे विहित शैक्षणिक पात्रते संबंधीचे आवश्यक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, टंकलिखीत केलेले अर्ज व त्यावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवलेले असावेत व सदर अर्ज दिनांक 20 व 21 ऑगस्ट 2024 रोजी कार्यालयाच्या पत्त्यावर किंवा स्वतः दाखल करावेत.
◾विहित मुदती व वेळे नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾पात्र उमेदवारांना मुलाखतीलसाठी पत्राद्वारे दुरध्वनीद्वारे कळवण्यात येईल किंवा नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल.
◾शिकाऊ प्रशिणार्थी निवड प्रक्रिया व प्रतिमहा विद्यावेतन शासन निर्देशानुसार अनुशेय असेल.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीस येतांना सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व छायांकितप्रतीचा एक संच सोबत घेवुन येणे आवश्यक आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सबंधित पत्त्यावर.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!