नगर परिषद मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर! Nagar Parishad Bharti 2024

Nagar Parishad Bharti 2024 : नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मैत्री सागर महिला बहुउद्देशीय संस्था शहर स्तरीय संघ (CLF) यांच्यासाठी खालील नवीन रिक्त पदे भरण्याची आहेत. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. नगरपरिषद मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नगरपरिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagar Parishad Bharti 2024 : The following new vacancies are to be filled under the Municipal Council. Applications are invited from eligible candidates for that. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest. There is a good chance of getting a job.

◾भरती विभाग : नगरपरिषद व मैत्री सागर महिला बुहुउदेशीय संस्था (CLF) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : नगरपंचायत मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : सहाय्यक (मल्टी टास्किंग) व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 22 ते 45 वर्षे पर्यंत.
◾वेतन/ मानधन : दरमहा रु. 8,000/- ते रु. 10,000/- पर्यंत देण्यात येईल.
◾भरती कालावधी : खालील पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याची आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 23 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾पदे व व्यावसायिक पात्रता :▪️व्यवस्थापक – 1] पदवीधर कोणतीही शाखेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे. MSCIT किवा तत्सम कोर्स पूर्ण असावा.
अनुभवः आधार केंद्र, सेतू सेवा केंद्र विविध विक्री सेवा केंद्र अशा क्षेत्रातील किमान 4 वर्षाचा अनुभव व्यवस्थापन, कौशल्य व उपजीविका, विकास अशा क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️सहाय्यक (बहुउद्देशीय/ Multi Tasking) – 1] बी.कॉम / बी बी ए,
2] संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे.  MSCIT किवा तत्सम कोर्स पूर्ण असावा. Tally ERP 9 असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
अनुभवः किमान 2 वर्षाचा कार्यालयीन व्यवस्थापन किवा अकौंटंट म्हणून अनुभव.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : भुसावळ, जळगाव.
◾टिप :▪️इच्छुक उमेदवारांनी आपले आवश्यक कागद पत्रासोबत अर्ज खालील पत्यांवर दिनांक कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.▪️ उमेदवरांचा अर्ज दिनांक कार्यालयीन वेळेत दाखल न झाल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.▪️ वरील पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याची आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मैत्री सागर महिला बहुउद्देशीय संस्था (CLF) DAY-NULM विभाग भुसावळ नगरपरिषद भुसावळ.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!