नगर विकास विभाग मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024

Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 : नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील प्राधिकरणामध्ये खालील नमूद रिक्त पदे भरावयाची आहेत त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर घ्या. नगर विकास विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नगर विकास विभाग, मंत्रालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for the following vacancies to be filled in the Authority under Urban Development Department. However, eligible and interested candidates should submit their applications. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : नगर विकास विभाग, मंत्रालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. लगेच अर्ज करा.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : भुकरमापक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी व इतर पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात PDF वाचावी.)
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 077 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾उमेदवारांनी लक्षात घ्यावे की ही भरती प्रतिनियुक्तीवर घेतली जाते आहे.
◾नियुक्ती प्राधिका-यांनी या पत्रासोबतच्या विहीत नमुन्यातील प्रपत्र “अ” नुसार माहिती, आवश्यक कागदपत्र व इच्छुक अधिका-यांच्या अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव सह दि.३१.०५.२०२४ पर्यंत पाठवावा.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-३२
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!