नागरी सहकारी बँक मध्ये 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! | Nagari Sahakari Bank Bharti 2024

Nagari Sahakari Bank Bharti 2024 : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय, मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण व नागरी सहकारी बँक अंतर्गत शिपाई व लिपिक या रिक्त पदांकरिता नेमणूक करावयाची आहे. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. सहकारी बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात शरद नागरी सहकारी बँक लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagari Sahakari Bank Bharti 2024 : Appointment is to be made for the vacant posts of Constable and Clerk under Co-operative Bank. For that, applications are invited from healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria.

भरती विभाग : नागरी सहकारी बँक लि द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : शिपाई व लिपिक ही पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾नागरी सहकारी बँक लि भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत. (Interview)
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे.
भरती कालावधी : ही भरती फक्त 6 महिने करिता केली जात आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️लिपीक : 1] पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2]  MS-CIT पूर्ण झाली असणे.
3] टायपिंग इंग्रजी 40 पाहिजे.
• बी.कॉम / एम.कॉम / बी.सी.ए. तसेच टॅली असल्यास प्राधान्य.
▪️शिपाई : 1] १२ वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• बारावी पास तसेच ऑफिस बाँय असल्यास प्राधान्य.
एकूण जागा :  06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : सोलापूर (Jobs in Solapur)
◾वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव असलेल्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर सकाळी ११.०० वा. मूळ कागदपत्रांसह खालील पत्त्यावर समक्ष मुलाखतीस हजर रहावे.
◾मुलाखतीतील पात्र उमेदवारांना/प्रशिक्षणार्थीना शासन निर्णय मधील अटी व शर्तीस अधिन राहून विद्यावेतन शासनामार्फत अदा करण्यात येईल.
◾मुलाखतीस येतांना सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण / अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व छायांकितप्रतीचा एक संच सोबत घेवुन येणे आवश्यक आहे.
◾निवड प्रक्रिया सुरु झालेनंतर किंवा निवडीच्या कोणत्याही क्षणी अगर निवड झाल्यानंतर उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती कागदपत्रे तपासणीनंतर खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी / नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करणेत येईल.
मुलाखतीची तारीख : मंगळवार, दि. २७/०८/२०२४. रोजी सकाळी ११.०० वा. उपस्थित राहवे.
मुलाखतीची पत्ता : शरद नागरी सहकारी बँक लि., सोलापूर मुख्य कार्यालय : २१८/२१९व, गोल्ड फिंच पेठ, लकी चौक, सोलापूर-४१३००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!