सहकारी बँक मध्ये कनिष्ठ लिपीक पदांच्या जागांसाठी भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | Nagari Sahakari Bank Bharti 2024

Nagari Sahakari Bank Bharti 2024 : महाराष्ट्र मधील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ईतर जिल्हा मध्ये कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये ५०० कोटी व्यवसाय असलेल्या प्रतिथयश बँकेस खालील पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagari Sahakari Bank Bharti 2024 : Pratihayas Bank, which has operations in Kolhapur, Sangli, Ratnagiri, Sindhudurg and other districts of Maharashtra and has a business of Rs. Apply online today.

भरती विभाग : जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾या भरतीची पुर्ण pdf जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 22 ते 35 वर्ष.
पदाचे नाव : कनिष्ठ लिपीक.
व्यावसायिक पात्रता :
1] कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2] MS-CIT / (equivalent Certification Course)
3] प्राधान्य : १) JAIIB/ CAIIB/ GDC & A उत्तीर्ण तसेच शासनमान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM/ IIBF/ VAMNICOM इ.) बँकींग/ सहकार/ कायदेविषयक पदविका असलेल्या प्राधान्य.
4] बँका/ पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
रिक्त पदे : 015 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा.
परीक्षा शुल्क : ७०८/- रुपये.
◾कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
◾पात्र उमेदवारांनी लेखी परिक्षेसाठी अर्ज जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळ www.kopbankasso.co.in वर जावून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
◾या परीक्षेचे परीक्षा शुल्क रु. ७०८/- (जीएसटीसह-विनापरतीची) भरणे अनिवार्य आहे.
◾निवडी पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : २४ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत फक्त अर्ज करता येणार आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा. वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

error: Content is protected !!