नागरी सहकारी बँक मध्ये शिपाई व लिपिक पदांसाठी भरती जाहिर! | Nagari Sahakari Bank Bharti 2024

Nagari Sahakari Bank Bharti 2024 : नागरी सहकारी बँक मध्ये लिपिक, शिपाई व इतर रिक्त पदांच्या विविध जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. नागरी सहकारी बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नागरी सहकारी बँक मर्यादित द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagari Sahakari Bank Bharti 2024 : Various posts of clerk, peon and other vacancies are to be filled immediately in Nagari Cooperative Bank. However, applications are invited from eligible candidates. There is a good opportunity to get a job in the banking sector. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : नागरी सहकारी बँक मर्यादित द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी.
पदाचे नाव : वरिष्ठ अधिकारी / शाखा व्यवस्थापक, कनिष्ठ लिपिक, शिपाई.
शैक्षणिक पात्रता : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 35 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
व्यावसायिक पात्रता :
▪️वरिष्ठ अधिकारी/ शाखा व्यवस्थापक – 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2] MSCIT/समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
▪️कनिष्ठ लिपिक – 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2] MSCIT/समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
▪️शिपाई – 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2] MSCIT/समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
रिक्त पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : परभणी (Jobs in Parbhani)
◾उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल
◾अर्जदाराने चुकीची/ बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे आढल्यास कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
◾30 एप्रिल 2024 नंतर अर्ज झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सोनपेठ, जि. परभणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आठवडी बाजार, सोनपेठ, जिल्हा परभणी, पिन.४३१५१६
◾संपर्क : ९४२१३८५२६३, ९२२५३१०२८०
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!