Nagarpanchayat Bharti 2025 : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) रिक्त पदासाठी नियुक्ती करावयाची आहे. तरी सर्व इच्छूक/पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक मुळ कागदपत्रांसह, व इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहीत मुदतीत सादर करावा. रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्याधिकारी नगर पंचायत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Nagarpanchayat Bharti 2025 : Appointments are to be made for the vacant posts under Pradhan Mantri Awas Yojana (PMAY). However, all interested/eligible candidates should submit their applications along with the required educational background documents and other necessary documents within the given deadline.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मुख्याधिकारी नगर पंचायत द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : नगर पंचायत मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35000/- रूपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : रिक्त जागा केवळ 11 महीण्यासाठी भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : स्थापत्य अभियंता.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) स्थापत्य अभियंता पदव्युत्तर/ पदवीधर स्थापत्य अभियंता.
2) पायाभूत सुविधांच्या कामाची खरेदी, रचना आणि पर्यवेक्षण यामध्ये किमान 03 वर्षांचा अनुभव.
3) गुणवत्ता आणि देखरेख अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी मानके आणि प्रक्रिया निश्चित करण्यासाठी शहरी स्थानिक संस्थांना मदत करण्याची क्षमता.
4) नगर अभियंता म्हणून पूर्वीचा अनुभव/प्रधानमंत्री आवास योजनेत किंवा इतर कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनेत अनुभव असणे हा एक अतिरिक्त फायदा असेल.
5) स्थानिक भाषेत प्रभुत्व असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यार आहे.
◾नोकरी ठिकाण : भिसी, जिल्हा चंद्रपूर.
◾सदर पदाकरीता विहीत नमुन्यातील फार्म व इतर माहीती कार्यालयीन वेळेत कार्यालय नगर पंचायत भिसी जिल्हा-चंद्रपुर येथे उपलब्ध राहील.
◾कागदपत्र तपासणीनंतर पात्र उमेदवारास मुलाखतीबाबत कळविण्यात येईल.
◾जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार सदर पदाची सविस्तर जाहिरात. अटी शर्ती व अर्जाचा नमुना कार्यालयीन वेळेत नगर पंचायत, भिसी सुचना फलकावर प्रधानमंत्री आवास योजना कक्ष विभागात पहावयास उपलब्ध राहील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 27 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : नगर पंचायत, भिसी ता. चिमूर, जि. चंद्रपूर (म.रा.).
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.