
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) नगर पंचायत भिसी साठी शहरस्तरीय तांत्रिक (CLTC) तज्ञाची एकत्रिक वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात केवळ ११ महीण्यासाठी थेट मुलाखतीव्दारे (Walk-in-interview) नियुक्ती करावयाची आहे. खालील नमुद केलेल्या कंत्राटी पदे भरण्यासाठी दिनांक: 12/03/2025 ते 27/03/2025 सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत नगर पंचायत भिसी जिल्हा-चंद्रपुर येथे विहीत नमुन्यात अर्ज स्विकारण्यात येणार आहे.
या भरती मध्ये स्थापत्य अभियंता हे पद भरले जात आहेत. एकूण 01 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. 27 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. नगर पंचायत, भिसी ता. चिमूर, जि. चंद्रपूर (म.रा.) हा अर्ज स्वीकारण्याचा पत्ता आहे.
विहीत नमुना अर्ज नगर पंचायत भिसी कार्यालयातुन मिळतील. तरी सर्व इच्छूक/पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक मुळ कागदपत्रांसह, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहीत मुदतीत सादर करावा. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.