महाराष्ट्र शासन : नगरपरिषद मध्ये नोकरी मिळविण्याची संधी! | मासिक वेतन : 45,000 रूपये | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. नगरपरिषद कारंजा जिल्हा वाशिम येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये शहर समन्वयक (City Coordinator) ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 01 पदे भरली जाणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कारंजा, जि. वाशिम हे नोकरी ठिकाण असणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा 45,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची पद्धती ही ऑफलाईन (Offline) आहे. तरी इच्छुकांनी जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासुन दिनांक दि. १०/०९/२०२४ ते दि. १९/०९/२०२४ (शासकीय सुट्टी वगळून) दुपारी ५.०० वाजेपर्यंत आवक जावक विभाग, नगर परिषद कायालय, कारंजा जि. वाशिम येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

error: Content is protected !!