Nagarparishad Bharti 2024 : नगर परिषद अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालया करिता शिक्षकांची व निदेशक (FTI) व संगणक लिपीक, प्रयोग सहाय्यक, परीचर व शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. कनिष्ठ महाविद्यालया मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्याविकारी निवड श्रेणी / अध्यक्ष नगर परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
Nagarparishad Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for filling up the vacant posts of Teachers and Director (FTI) and Computer Clerk, Experiment Assistant, Attendant and Constable for Junior College under Municipal Council.
◾भरती विभाग : नगर परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर, संगणक लिपिक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 9वी, 10वी, 12वी व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview) व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾पदाचे नाव : व्याख्याता, निदेशक (FTI), संगणक लिपीक, प्रयोगशाळा/सहाय्यक परीच्चर, शिपाई
◾व्यावसायिक पात्रता :
▪️इंग्रजी/ हिन्दी शिक्षक : • एम.ए. इंग्रजी. बी.एड. (द्वितीय श्रेणी)
• एम.ए. हिंन्दी बी.एड. (द्वितीय श्रेणी)
▪️मराठी/ समाजशास्त्र शिक्षक : • एम.ए.मराठी. बी.एड. (द्वितीय श्रेणी)
• एम.ए. समाजशास्त्र बी. एड. (द्वितीय श्रेणी)
▪️गणित शिक्षक : एम.एस.सी. बी.एड. (द्वितीय श्रेणी)
▪️भौतिकशास्त्र शिक्षक : एम.एस.सी. बी.एड. (द्वितीय श्रेणी)
▪️रसायनशास्त्र शिक्षक : एम.एस.सी. बी.एड. (द्वितीय श्रेणी)
▪️जिवशास्त्र शिक्षक : एम.एस.सी. बी.एड. (द्वितीय श्रेणी)
▪️माहिती तंत्रज्ञान शिक्षक : एम सी एम / एम.सी.ए.
▪️संगणक विज्ञान शिक्षक : बी.ई/एम.एस.सी. (संगणक विज्ञान)
▪️इलेक्ट्रानिक्स : बी.ई/एम.एस.सी. (इलेवट्रानिक्स)
▪️फिशरी : ए.एस.सी (मत्स्यशास्त्र) एम.एस.सी. (प्राणीशास्र) बी.एड.
▪️संगणक विज्ञान : पॉलीटेक्नीक (संगणक विज्ञान)
▪️लिपीक : वर्ग १२ वी पास / संगणक ऑन लाईण माहिती भरणे व (Tally)
▪️लॅब : वर्ग १२ वी पास (सायंस पास)
▪️शिपाई : वर्ग ९ वी पास असेन आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 032 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : हिंगणघाट
◾दि. १६/०७/२०२४ ला मंगळवार वेळ सकाळी १०.०० वाजता उमेदवाराने मुळ प्रमाणपत्रासह स्वखचनि प्रत्का मुलाखतीस जी. बी. एम. एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे उपस्थित राहावे.
◾उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीस येतांना सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व छायांकितप्रतीचा एक संच सोबत घेवुन येणे आवश्यक आहे.
◾मुलाखतीची तारीख : 16 जुलै 2024 पर्यंत फक्त मुलाखत घेण्यात येईल.
◾मुलाखतीचा पत्ता : जी.बी. एम. एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.