सरकारी नोकरी : नगर परिषद कार्यालय मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू! | Nagarparishad Bharti 2024

Nagarparishad Bharti 2024 : नगर परिषद करीता स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची अंमलबजावणी करणे व त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कामे करण्यासाठी नगर परिषद अंतर्गत नवीन रिक्त पदे भरायची आहेत. त्याकरिता पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. नगर परिषद कार्यालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्याधिकारी, नगर परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagarparishad Bharti 2024 : New vacancies are to be filled under Nagar Parishad for implementation of Swachh Maharashtra Abhiyan (Civil) and various works undertaken under it. Applications are invited from eligible candidates.

भरती विभाग : नगर परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : नगर परिषद सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली देण्यात आलेली PDF जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 45,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत का.
वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष.
भरती कालावधी : ११ महिन्या करीता कंत्राटी तत्वावर ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : शहर समन्वयक.
व्यावसायिक पात्रता : 1] मान्यताप्राप्त विदयापीठातील खालीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवी. १) बी.ई/बी टेक (कोणताही शाखा) २) बि.आर्क ३) बी. प्लानिंग ४) बी.एस.सी. (कोणताही शाखा)
2] अनुभव – नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण : कारंजा जि. वाशिम.
◾सविस्तर अटी व शर्ती इतर माहीती विभाग प्रमुख, आरोग्य विभाग येथे पाहावयास उपलब्ध आहे. वेळापत्रक बदल, मुलाखत वेळ व इतर सुचना उमेदवारास त्यांनी सादर केलेल्या इ-मेल वर सुचित करण्यात येईल.
◾कोणतेही कारण न देता उमेदवारांचे अर्ज मंजुर अथवा नामंजुर करण्याचे अधिकार मुख्यधिकारी यांनी राखून ठेवले आहे.
◾ई-मेलव्दारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾पात्र उमेदवाराना ई-मेल व्दारे मुलाखती करीता कळविण्यात येईल.
◾पात्र उमेदवाराची मुलाखत मा. जिल्हा सह. आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे घेण्यात येईल.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीस येतांना सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व छायांकितप्रतीचा एक संच सोबत घेवुन येणे आवश्यक आहे.
शेवटची दिनांक : 19 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, नगर परिषद कायालय, कारंजा जि. वाशिम.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

error: Content is protected !!