नगर परिषद प्रशासन अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर | Nagarparishad Bharti 2024

Nagarparishad Bharti 2024 : राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांचे पत्र मध्ये सुचित केल्यानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणीसाठी विविध विभागाकरिता विभाग स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी नवीन रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नगर परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagarparishad Bharti 2024 : Applications are invited from interested candidates through online mode for filling up new vacancies for Division Level Project Management Cells for various departments for implementation of Swachh Maharashtra Abhiyan (Civil).

भरती विभाग : नगर परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : विविध जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वेतन / मानधन : दरमहा रु. 50,000/- ते रु. 55,000/- पर्यंत.
भरती कालावधी : सदर पदांची नियुक्ती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची ११ महिन्यांकरिता राहील.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
पदाचे नाव : तांत्रिक तज्ञ.
व्यावसायिक पात्रता : बी.ई./ बी.टेक., बी.आर्क/ बी.प्लॅन/ बी.टेक.प्लॅन, एम.एस्सी. पर्यावरणात. तसेच संगणकीय ज्ञान किमान) (MS-Word) Excel, PPT, (injoode)
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत ३ वर्षे किंवा जास्त टर्मचा अनुभव किंवा महानगर- पालिका नगर परिषद अंतर्गत राष्ट्रीय/ राज्यस्तरीय प्रकल्पांमधील कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
रिक्त पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत का.
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.
◾वरील नमूद शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे निकष पूर्ण केलेल्या उमेदवाराकडून केवळ अर्ज सबमिट करावेत.
◾ऑनलाइन पद्धतीने (Online) अर्ज मागविण्यात येत आहे.
◾नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राहील.
◾सदर पदांची तात्पुरती नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अधिकार राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांचा राहील.
◾सदर पदांची नियुक्ती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची ११ महिन्यांकरिता राहिलं .
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 22 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!