नगरपरिषद मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

नगर परिषद भुसावळ, जळगाव द्वारे विविध पदांची भरती जाहीर केली आहे. या भरती मध्ये प्रशासक आणि सहाय्यक (मल्टी-पर्पज/मल्टी टास्किंग) पदांच्या एकूण 02 पदे भरणार आहेत. शैक्षणिक पात्रता कोणताही पदवीधर, B.Com/BBA असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दरमहा रु. 8,000/- ते रु. 10,000/- पर्यंत दिले जाणार आहे. 22 – 45 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे. 23 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर 28 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!